He OR She With Shalini & Malhar | Madhavi Nemkar | Kapil Honrao | Sukh Mhanje Nakki Kay Asta

2022-05-10 15

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर He or She या सेगमेंटमध्ये शालिनी आणि मल्हारने एकमेकांची पोलखोल केली. सेटवर उशिरा कोण येतं आणि अश्याच काही सिक्रेट गोष्टी जाणून घेऊया आजच्या सेगमेंटमध्ये.